¡Sorpréndeme!

LPG Cylinder Price Increase | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला

2025-04-08 0 Dailymotion

LPG Cylinder Price Increase | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला 
आजपासून एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागणार  आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ  सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला  उज्ज्वला योजनेतील सिलिंडरही ५० रुपयांनी महागले  तेल कंपन्यांना झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी घरगुती गॅस महागला.
उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले सिलिंडर देखील या वाढीच्या कक्षेत आहेत... म्हणजेच उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या सिलिंडरच्या किमतीतही ५० रुपयांनी वाढ झाली आहे...  सरकारच्या म्हणण्यानुसार, किमतीपेक्षा कमी किमतीत सिलिंडर विकल्यामुळे तेल विपणन कंपन्यांना सुमारे ४१,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि हे नुकसान कमी करण्यासाठी, किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला... तथापि, सरकारने असेही म्हटले आहे की येत्या काही दिवसांत याचा आढावा घेतला जाईल... त्यानंतर किमती देखील कमी केल्या जाऊ शकतात.